येऊ कशी तशी मी नांदायला 7th June Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marath

2021-06-08 3

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मालविका पूजेसाठी नलूला बोलावते. आणि स्वीटू या घरची सून झाली तर खाली पडेल अशी धमकी देते. ज्यामुळे नलू घाबरते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Free Traffic Exchange